गझल फारच आवडली. गोठलेली स्वप्ने, मनाचे दार ठोठावणे छान. शेवटचा शेर तर अप्रतिमच. आणखी येऊ दे.