मिलिंद फणसे या नावाला साजेशी ओळखीची सहजसुंदर गझल. आवडली. खुशालीची थाप आणि मृत्यूचा उःशाप सगळ्यात जास्त आवडले.