विद्याधर अनास्कर यांचे लेख मी नेहेमी वाचतो. लोकसत्ता मध्ये त्यांचा विरोप पत्ता मिळू शकेल.
माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून एव्हढे नक्की सांगू शकतो की शिवकृपा सहकारी सारखे अपवाद वगळता बऱ्याचशा पतपेढ्या या पठाणी व्याजाच्या फ़्रंट आहेत.