सदतीस लग्ने, साहित्यिकांच्या मागे फिरणारा रेडा, समन्वयवादी रेडा, मिड लाइफ क्रायसिसने पछाडलेला मोती...भन्नाट! बोधकथा भयंकर आवडली. एका सश्याचे असे काहीसे काही म्हशींनी केल्याचेही बघितले आहे.