अनु,  प्रीती आणि आता मऊमाऊ ह्या तिघींची शैली खूप छान आहे. साधी भाषा आणि विनोदी. अगदी झपाट्याने नाही तरी जसजसे सुचेल तसे लिहीत राहा. (म्हणजे आम्हाला मेजवानी  )

इतिहासिनी आणि चौकस ह्यांच्याशी सहमत आणि कल्पना ओक ह्यांच्याशी सहमत. अगदी झपाट्याने नाही तरी जसजसा वेळ मिळेल तसे वाचत राहू.