मुळ मुद्दा इंग्रंजाना सन्स्कृत शिकविण्याचा नाही तर आपण सन्स्कृत कसे शिकत आहोत याचा आहे. संपुर्ण भारतातच (महाराष्ट्रा बाहेर) सन्स्कृत शिकविणे हे वेगळ्या पद्धतिने होत आहे. असा माझा मुद्दा आहे. जो खरे तर ह्या चर्चेचा मुद्दाच नाहि. निव्वळ इंग्रजी प्रभावाच्या ओघात त्याचा संदर्भ  दिला होता. जो उगिचच ताणला गेला. अजुनही त्याचा स्विकार होउ शकत नाहि; अस्तु.