तुम्ही फार बारकाव्याने सगळे सांगितले आहेच पण त्यातले निषिद्धाक्षरींच्या प्रश्नोत्तरांबद्दल कळले नाही. निषिद्ध म्हणजे परवानगी नसलेली टाळलेली अक्षरे असेच ना?
कृपया अधिक माहिती द्यावी.