हा हा हा
मस्त कथा लिहिली आहे तुम्ही. एकेक वाक्य कसदार आहे.
आवडलेली वाक्य पुन्हा लिहायची तर अख्खी कथाच उतरवावी लागेल.
आणि शेवट गोड झाला हे फार चांगले झाले हां
येऊद्या अजून अशा गमती.