चेष्टा आणि टिंगल ह्यांच्यातली सीमा तुम्ही व्यवस्थित पाळली आहेत.
बापाच नाव काढणार ह्या पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या सऽप्राईज पर्यंत प्रत्येक शब्द हसवून गेला तो ह्याच मुळे.
विनोदी लेख हवा तर असा.
( एक विनंती : ऽ साठी .a वापरा)