चिंगोपंत,विनोदाची नस म्हणून जी काय असते ती तुम्ही बरोबर पकडलेली आहे. नाहीतर होत काय, की विनोद करणारा विनोद करतो, विनोद संपतो तरीही वाचणाऱ्यांना हसायची आठवण राहत नाही. असेच लिहीत रहा.हॅम्लेट