मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही

मस्त

हल्ली पुष्कळ कविता गझला मिळती वाचायाला
कुठलीच परी तुमच्या ठुमरीइतकी जबरी नाही