आवडली गझल. दुखरी जागा फारच आवडली. हसऱ्या शाळेच्या शेराची खालची ओळ तर फार सहज आणि परिणामकारक/मार्मिक. त्याबरोबरच मॉल वगैरे गझलेते आणायचे कल्पनानाविन्यही रुचले. गझल एकंदर छान आहे. शुभेच्छा.