मिलिंदराव,

अतिशय सुरेख कथा आहे. प्रत्येक भाग, पुढील भागासाठी उत्कंठा वाढवत होता.

पहिला भाग वाचायला सुरुवात केली तेव्हा हलका-फुलका लेख वाटला परंतु कथेच्या प्रवाहासोबत त्यातलं गांभीर्य हळूहळू उलगडायला लागलं.

आणि शेवट वाचून तर डोळ्यात पाणी आलं!

असंच सुंदर आणि प्रभावी लिहीत राहा. पुलेशु.