चिंगो, कथा अगदी झकास. वाचून कधी झाली कळलेच नाही.

'हाल कैसा है जनाबका' हे गाणं ती 'हाली कैसा है जनाबिका'
वरून आठवले... कॉलेजात असताना जाणूनबुजून आम्ही असेच ('लोकल'स्टाइल) उच्चार करत हिंदी गाणी म्हणत असू. म्हणत काय रेकत-किंचाळत असू. त्यामुळे शब्बीरकुमार आणि मुन्ना अझीझ हे तर आमचे आवडते गायक होते. परिबतो से आजि मैं टकरा गया, मर्दि टांगेवाला मैं हूं मर्दि टांगेवाला, सुन्नि रूबिया प्यारि हो गया, तूने मेरा दूधि पिया तू बिलकुलि मेरे जैसा है.. वगैरे गाणी त्या काळी आमच्यांत अगदी हिट होती.