स्वगत म्हणता येईल. शीर्षक अगदी प्रभावी आहे. आईचा उल्लेख (तिचे रडणे...) असलेले परिच्छेद फार हलवून टाकणारे आणि कथेला परिणामकारक करणारे झाले आहेत.  कुठे जागतिक राजकारणाचे डिटेल जास्त झाल्यासारखे (मला) वाटले. पण हे  वेड्याचेच (की वेडाचे?) आत्मकथन शेवटी.  चांगली कथा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.