जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही
 -व्वा. 'मास्तर'ही आवडला.

प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही
ही ओळ
'व्याख्येमध्ये प्रगतीच्या म्हादूची टपरी नाही'
अशी लिहिल्यास अधिक लयबद्ध वाटते.