हा हा हा. मस्त.
नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही
- केशा, जरा जपून. प्रशासकांनी पाहिलं तर विडंबन उडेल तुझे.
किती "केशवा"पाडशील तू सुमार कविता आता
लिहावेस तू अशी कुणाची ही बळजबरी नाही
- बळजबरी नाही, आग्रह आहे. असेच अनिवृत्त राहा केशवराव.