किती छान ना! त्या जॉनला शाळेत निबंधलेखनात पैकीच्या पैकी मार्कस मिळत असणार!
सगळे मध्यमपदलोपी समासच आहेत की! म्हणजे विग्रह चुकला तरी समासाच्या प्रकाराचा अर्धा मार्क नक्की मिळेल.