’शपथविधी’चा विग्रह कसा होईल बरं? शपथेसाठी करावा लागणारा विधी, शपथेवर करायचा विधी की शपथ आणि विधी? सगळे मध्यमपदलोपी समासच आहेत की! म्हणजे विग्रह चुकला तरी समासाच्या प्रकाराचा अर्धा मार्क नक्की मिळेल.
अगदी अगदी!
ह्यावर मीही हुश्शार मुलांचे टोमणे ऐकलेले आहेत शाळेत