फारच सुरेख लेख/कथा/नाट्यछटा जे काही असेल ते.

गडकऱ्यांच्या जगूचे लग्नसमारंभाचे वर्णन, सकाळचा अभ्यास इ. लेखांची आणि अर्थातच दिवाकरांच्या नाट्यछटांची आठवण झाली.

कुठेही इकडतिकडचे कृत्रिम विनोद न करता साध्या नेहमीच्या भाषेत नर्मविनोदी परिणाम साधण्याची तुमची किमया खासच आहे.