मध्येच एका चॅनलवर ओबामांना घेऊन जाणारी काळी लिमोझीन दाखवली. लिमोझिनला दोन एक्झॉस्ट होते आणि त्यातून भकाभक धूर बाहेर पडत होता. (तिथे पी. यू. सी. चा नियम नाहीये वाटतं! )

छानच. लेख आवडला.  अनेक वाक्ये उद्धृत करावीशी वाटली.

तुमच्या प्रत्येक पुढील लेखाची वाट बघत असतो,

शुभेच्छा,

सोनाली