मग सहस्ररश्मी किंवा उष्णरश्मी यासारखे 'व' नसलेले सूर्याचे नाव वापरून काव्य करायला पाहिजे. खरी कसोटी!
भास्करही चालेल!
निषिद्धाक्षरीच्या स्पष्टीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.