गाण्याचे भाषांतर येथे देताना ते छंदोबद्ध आहे ना ह्याची खात्री करावी. ते  (मूळ गाण्याच्या किंवा इतर) चालीत नीट म्हणता आले पाहिजे. मूळ गाण्यात जेथे यमके असतील तेथे तेथे ती भाषांतरातही येतील असे शक्यतो पाहावे. पुढील भाषांतराचे वेळी ह्या गोष्टी ध्यानात ठेवून कृपया सहकार्य करावे.