मराठी विशेषनामांचे उच्चार अमराठी भाषकच चुकीचे करतात असे नाही मराठी भाषक सुद्धा चुकीचे करतात.तेव्हां त्यांना तेथल्या तेथे दुरुस्त करणेच योग्य !शिवाय मराठी भाषकांनी आपले सगळेच भाषाव्यवहार तपासून पहायला हरकत नाही.