रश्मीतला श्मि‌ कसा टंकायचा माहीत आहे? १. 'श्मि' टाइप करून मग डॉट एस् टंकायचे. किंवा, २.  श्मिला चिकटून एखादे अक्षर उमटवायचे, स्पेस देऊन पुढे जायचे, आणि मग बॅकस्पेसने मागे येऊन जास्तीचे अक्षर पुसून टाकायचे.