"उधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही
..
'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाही"                   ... झकास !