"असली मनात श्रद्धा तर देव सर्वव्यापीदगडात राहण्याला तो ही तयार आहे..सत्यात प्राप्त व्हावी कशि हा सवाल आहेस्वप्नात यायला तर ती ही तयार आहे" ..... विशेष आवडलं !