माझ्या बाजून आधीच धन्यवाद. 'फाउलर'आंतरजालावर आहे हे माहीत नव्हते. गरज पडल्यावर मी उगाच माझ्या पुस्तकाची पत्रावळी झालेली पाने चाळत असे. पण नेटवरची प्रतिलिपी पिवळ्या पडलेल्या कागदावर झेरॉक्स केल्यासारखी का दिसावी? माझ्या पुस्तकाची पाने (फ़ुटपाथवरची स्वस्त आवृत्ती) तशीच दिसतात.
ते कोलंबियाचे काही पटले नाही. अजून फाउलरला पर्याय नाही हेच खरे!