शब्दकोशातला अर्थ: थोडे दिवस. मी चित्रपट पाहिलेला नाही, पण असे वाटते की कवितेला कुठल्यातरी दुर्घटनेचा संदर्भ आहे. ती वाईट घटना घडून बरेच दिवस होऊन गेले आहेत, पण अजूनही तिच्या आठवणी मनातून जात नाहीत. आता चांगले दिवस येऊ लागले तरी त्या घटनेच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत, असा काहीसा अर्थ असावा.
चित्रपट कुणी पाहिला असेल तर त्यांना अर्थ अधिक स्पष्ट करता येईल.