पाणिनीच्या ६.१.७३ या सूत्राप्रमाणे शब्दसंधी करताना छ च्या अगोदर एखादा स्वर आला तर मध्ये च टाकावा. अर्थ+छटा=अर्थच्छटा. याचप्रमाणे पितृच्छाया, वृक्षच्छाया, आच्छादन इत्यादी.