ऋचा मुळ्यांच्या माहितीसाठी- मूळ लेखातील उतारा पुनश्च उधृत करीत आहे-
"विशेषनामांच्या सुरवातीचे अक्षर कॅपिटल लिहण्याची पद्धत आहे. हे लक्षात घेतले तर तासगाव टासगाव वाचले जाईल, हे टाळण्यासाठी ट ठ ड ढ ही अक्षरे विशेषनामांच्या सुरवातीस आली तर कॅपिटल अक्षराखाली अधोरेखन(अंडरलाईनिंग) करावे. डहाणू शब्द DahANoo असा लिहावा."