सीरियसली नका घेऊ हो!

गंमत म्हणून हा धागा टाकलाय. चंनेलचे बाभाडे काढण्याचा हेतू नव्हता. बाय द वे, ती जाहिरात होती. पण इंडिया टीव्ही वगैरे वर बरेच असे भुक्कड कार्यक्रम सुरू असतातच की! त्यांचं कुठे कोण काय वाकडं करतंय?