लेख लिहिल्यानंतर काही कालावधीने प्रतिसाद थंडावले व माझ्याही चकरा कमी झाल्या, त्यामुळे प्रतिसादाला उशीर होतोय, सॉरी!
माझेही हेच मत आहे. थोडे मराठीकरण केले की बरेच इतर भाषिक शब्द शास्त्रीय पद्धतीने मराठीत घेता येतील. त्यासाठी हवे आहेत नियम. त्यावर सध्या काम चालू आहे.