लेख लिहिल्यानंतर काही कालावधीने प्रतिसाद थंडावले व माझ्याही चकरा कमी झाल्या, त्यामुळे प्रतिसादाला उशीर होतोय, सॉरी!

कृपया आपण लिहिलेल्या पुस्तकाचे नांव व ते पुण्यात कुठे मिळेल हे कळ्वाल का?

>>
"संस्कृतच्याबाबतीत हा प्रश्नच उद्भवला नाही. "
<<
हा मुद्दा डोळे उघडणारा आहे.