मराठी दिशा व प्रतिशब्द

नोर्थ ईस्ट नोर्थ वेस्ट

साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट

उपोरोलिखित दिशांना मराठी भाषेत प्रतिशब्द काय आहेत,

हे कोणी जाणकार मनोगती सांगू शकेल का?

प्रतिसादाच्या अपेक्षेत. आभार.

 नम्र मनोगती,

-- विशेष.