आग्न्येय , नैऋत्य, वायव्य,  ईशान्य ह्या अन्य चार दिशा आहेत एवढं आठवतं. आठवी-नववीत भुगोलाच्या पुस्तकात ह्या बाबतीत शिकवले होते. परंतु परीक्षेपुरते ते लक्षात ठेवले होते. आता आठवत नाही. वास्तुशास्त्राच्या संकेतस्थळावर दुवा क्र. १ आपण हे शोधलात तर नुसत्या अर्था सोबत इतरही (बरीऽऽच) माहीती मिळू शकेल.

- आपला विनम्र (...हे विशेष!)

सतीश रावले