मी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव "शक्तिसंयंत्रे" (पॉवर प्लँट इंजिनिअरिंग ) असे आहे आणि ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, औरंगाबाद, अमरावती किंवा कराड यांच्या ग्रंथालयात मिळू शकेल.त्यावर लेखकाचे (म्हणजे माझे)नाव श्या̱.ग. कुलकर्णी आहे. ते महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ नागपूर यांनी प्रकाशित केले आहे.याच प्रकाशनाने इतर अभियांत्रिकी विषयावरही पुस्तके प्रकाशित केली आहेत.