दुवा क्र. १

ह्या प्रतिसादात रिंगटोन ला गुंजारव हा शब्द सुचवला होता. परंतु हा (पुणेरी) गुंजारव वाक्यप्रयोगात कर्कश वाटतो. त्याऐवजी

'इंग्रजी रींगटोन' अधिक 'मराठी घंटी' फलित 'रींगटी'... कशी वाजते? म्हणजे..

मोबाईलची (मुंबईची कॉकटेल) रींगटी कशी वाटते ?