तुमची लेखनशैली खरच वेगळी आहे. वाचताना मिलींद बोकील यांच्या 'शाळा' ची आठवण झाली. पुढील लेखनाला शुभेच्छा.