विवेचनाच्या पुष्ट्यर्थ सर्वमान्य असा पुरावा सदृश्य दुवा / आधार असल्यास / जोडल्यास विवेचन जास्त विश्वासार्ह नक्किच होइल. आपल्या जागी, मी, विवेचक असलो असतो तर नक्किच केले असते. माझे समाधान झाल्याचे मी आधिच मान्य केले.
धन्यवाद!