एक विनंती- 
आपण केलेल्या प्रयत्नांबद्दल मी माझ्या अनुदिनीवर लिहिले तर परवानगी असेल तर, कृपया, http://www.marathishabda.com/shabda/?page_id=73 ला भेट द्या. येथे ते प्रसिद्ध केले जाइल. 

हे येथे प्रसिद्ध करण्याचे उद्दीष्ट्य असे आहे की, तुम्ही तांत्रिक पुस्तक मराठीत लिहितांना तुम्हाला काय्काय अडचणी आल्या, त्या तुम्ही कशा निस्तरल्या, नवे शब्द कोणते योजले, त्याचा वाक्यात कसा वापर केला असा शब्दांच्या निर्मीतीच्या अंगाने जाणारा एक लेख तुम्ही जर मला पाठवलात तर खूप आनंद होइल. 

उदाहरणादाखल काही वाक्ये व नवे शब्द ह्यांचे १० ते १५ उदाहरणे दिलीत तर उत्तम. 

कळावे, लोभ असावा,