कोणत्याही भाषेची लिपी ही ती भाषा लिहिण्यापुरतीच समर्थ असते. एका भाषेतील शब्द(विशेषनामे वगैरे) दुसऱ्या भाषेच्या लिपीत नेहमीच बरोबर लिहिता येतील असे नाही.  असा अट्टहास करणे फोल आहे.