दुधाच्या पिशवीवरील शब्द

"पाश्चराइज्ड होमोजिनाइज्ड गाईचे दूध"

नक्की "पाश्चराइज्ड होमोजिनाइज्ड" कोण ? गाय की दूध

"गाईचे पाश्चराइज्ड होमोजिनाइज्ड दूध" हे बरोबर वाटते

तुमचे मत काय ?