नमस्कार देशमुख,
छान लिहीले आहे तुम्ही. मी (सह कुटुंब सह परिवार!!)सुद्धा कोरियातच असतो त्यामुळे तुमचा हा लेख वाचून पटकन प्रतिक्रिया द्याविशी वाटली.
तुम्ही कुठल्या भागात असता? मी मनोगतावर नुकताच आलो आहे त्यामुळे मला खासगी निरोप कसे पाटवायचे हे अजून माहिती नाही (चु.भु.द्या.घ्या.).
तरी माझ्या email च्या पत्त्यावर पत्र पाठवाल का? बाकी गप्पा नंतर मारुच!
अधिक माहिती साठी http://kher.org येथेही भेट देवू शकता.
- आदित्य