शब्दकोड्याची उत्तरे पाठवण्याची ठराविक अशी एक पद्धत नाही. आपले उत्तर बरोबर आहे की नाही ते लगोलग तपासून पाहता येते.शिवाय उत्तरे पाहण्यासारखी झाल्यावर उत्तरे पाहताही येतात.
पुष्कळ सदस्य सोडवून झालेले शब्दकोडे त्यावर दर्शक फिरवून त्याची प्रत प्रतिसादात चिकटवतात. तसे न जमल्यास उत्तरे ओळीने येथे लिहूनही कळवता येण्यासारखे आहे.