माझे गेले अनेक दिवस सहकारी पतपेढीत खाते आहे. पतपेढीचे नाव आहे तात्यासाहेब मोहिते पत संथा असे
आहे, हि गेली अनेक दिवस कार्यरत आहे कोणताही घोटाळा न होता. अस्या अनेक पतपेढी मुबई मध्ये आहेत त्यांचे अनेक
ग्राहक आहेत.