"आतुर झाले नयनांचे खग; उडू लागले;
दूरून  जेंव्हा दिसले घोडेस्वार तिला!

करु किती सत्कार, तरिही अपुरा पडतो;
घालुनी झाले, सर्व फुलांचे हार तिला!"                 ... व्वा, हे विशेष आवडलं !