आमच्या शाळेतल्या बाईंनी 'आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य' ह्याच क्रमाने दिशा पाठ करून घेतल्या होत्या. परंतु 'पूर्व,पश्चिम, उत्तर, दक्षिण' ह्या दिशांचा क्रम मात्र घड्याळच्या काट्यांच्या फिरण्यानुसार जसाः 'पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर' असा पाठांतरीत करून घेतला असता तर सगळ्याच दिशा व्यवस्थित लक्षात राहील्या असत्या.