मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो

इतके उदास नका होऊ हो! पुन्हा स्मशानात गुलाबाचे बाग फुलतील. १४ फेब ची वाट बघा!

गजल मस्त अहे हं पण

(भविष्यवेत्ती)

शरू