माझी एक मैत्रिण म्हणाली होती, "माझ्या प्रचंड पोटात दुखतंय", तेव्हा मी विचारले होते नक्की प्रचंड काय? पोट की दुखणे? तसे हे झाले.